उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर स्वागत लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार विक्रम काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे यांचेही आगमन झाले. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत