जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा आज लातूर दौरा

 जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा आज लातूर दौरा

लातूर, दि. 06 (जिमाका) : आजी, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित यांच्या अडचणी सोडविण्यासाठी 7 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर तहसील कार्यालय येथे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांचा दौरा आयोजित केला आहे. तरी सर्व आजी, माजी सैनिक, विधवा व त्यांच्या अवलंबितांनी या दौऱ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढेर (नि.) यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत