औसा येथील शासकीय वसतीगृहात 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु

 

औसा येथील शासकीय वसतीगृहात 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी

विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु

 

लातूर,दि.16(जिमाका):-  मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह औसा जि. लातूर या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, वि.मा.प्र., आर्थिक दृष्ट्या मागसवर्ग, अपंग, अनाथ, विद्यार्थ्यांनींना गुणवत्तेनुसार प्रवेश राहण्याची, भोजनाची स्टेशनरी, सहल खर्च, गणवेश, मासिक निर्वाह भत्ता, विनामुल्य दिला जातो. सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु आहे. तरी शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.  

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत