जिल्हयातील शासकीय मुलां/ मुलींचे वसतिगृह सुरु

 

जिल्हयातील शासकीय

मुलां/ मुलींचे वसतिगृह सुरु

 

लातूर,दि.6 (जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची- 13 व मुलींचे- 12 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सदरील वसतिगृह कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे माहे मार्च 2020 पासून बंद करण्यता आलेली होती. संबंधित शासकीय वसतिगृहे कोविड-19 बाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सुरु करण्यात आलेली आहेत.

जिल्ह्यातील सन 2019-20 मध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधित शासकीय वसतिगृहामध्ये आपला प्रवेश निश्चित करावा असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस.एन. चिकुर्ते यांनी आवाहन केले आहे.

                                                         ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास