महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा लातूर जिल्हा दौरा

 महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा लातूर जिल्हा दौरा

लातूरदि. २० (जिमाका): महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे हे दिनांक २२ मे २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

श्री. लोखंडे यांचे २२ मे रोजी बीड येथून सकाळी ११ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत त्यांची बैठक होईल. दुपारी १२ वाजता देवणी नगरपरिषद येथे लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक होईल. दुपारी १ वाजता रेणापूर नगर परिषद येथे याच विषयावर आढावा बैठक होईल. त्यानंतर लातूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल व मुक्काम. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते सोलापूरकडे प्रयाण करतील.

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित