तांत्रिक प्रवेश योजनेद्वारे भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी

 तांत्रिक प्रवेश योजनेद्वारे भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी

लातूरदि. 20 (जिमाका): भारतीय सैन्यात अधिकारी पदावर सामील होण्याची इच्छा असलेल्या लातूरमधील 10+2 विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक प्रवेश योजना (टीईएसअंतर्गत 54 वी अधिसूचना 13 मे 2025 पासून सुरू होत आहे. भौतिकशास्त्ररसायनशास्त्र आणि गणित (पीसीएमविषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खुली आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः माजी सैनिकांच्या पाल्यांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जून 2025, दुपारी 12 वाजता संपेल. ही संधी साधण्यासाठी त्वरित नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत