पुणे, मुंबईकडे जाणाऱ्याबस लातूर मध्यवर्ती बसस्थानकातूनसुटणार
पुणे, मुंबईकडे जाणाऱ्याबस लातूर मध्यवर्ती बसस्थानकातूनसुटणार
लातूर, दि. 23(जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम27 जानेवारी, 2025 पासून सुरु करण्यात आले होते. त्यामुळे काँक्रीटीकरणाच्या कामकाजादरम्यानमध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथून सुटणाऱ्या पुणे व मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्याबसस्थानक क्र. 2 येथून सुरु होत्या, या सर्व फेऱ्या 26 सप्टेंबर, 2025 पासून पूर्वेवतमध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 येथून सुरु करण्यात येत आहेत, असे लातूर राज्य परिवहन महामंडळाचेविभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.****
Comments
Post a Comment