बालगृहात दाखल कु. प्रेमनाथ जाधव हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 बालगृहात दाखल कु. प्रेमनाथ जाधव हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

            


लातूर,दि.17 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.प्रेमनाथ बाळु जाधव (जन्म दिनांक 7 ऑक्टोबर, 2012 13 वर्षे 10 महिने)  याला 10 जानेवारी, 2024 रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने गोरा असून चेहरा गोलाकार आहे. उंची 144 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे.  

त्याचे माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील  धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित