सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहाला धान्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करावे

 

सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहाला

धान्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करावे

लातूर, दि. 18 :   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृह येथे अंदाजे प्रतिदिन 100 विद्यार्थ्यांना दरमहा धान्य खरेदी करण्यात येते. यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व धान्य विक्रेता, व्यापारी यांनी 1 जानेवारी, 2025 ते 30 एप्रिल, 2025 या कालावधीसाठी सर्व धान्याचे कमीत कमी चार महिन्याचे स्थिर भाव दरपत्रक जिल्हा सैनिक कलयाण अधिकारी, लातूर यांचे नांवे 24 डिसेंबर, 2024 पर्यंत बंद पॉकेटमध्ये सैनिक मुलांचे-मुलींचे वसतिगृह लातूर येथे सादर करावे, असे लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत