बालगृहात दाखल कु. कृष्णा घुगे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 बालगृहात दाखल कु. कृष्णा घुगे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 


            लातूर,दि.19 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. कृष्णा राजू घुगे (जन्म दिनांक 1 जानेवारी, 2011  13 वर्षे 7 महिने)  याला 30 जून, 2021 रोजी एस.आ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने सावळी असून चेहरा गोलाकार आहे. 144 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे. 

त्याच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी एस.ओ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथील अधीक्षक अमित नागरे (मो.नं.7798855544) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास