बालगृहात दाखल कु. प्रेमनाथ जाधव हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

बालगृहात दाखल कु. प्रेमनाथ जाधव हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

            लातूर,दि.17 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.प्रेमनाथ बाळु जाधव (जन्म दिनांक 7 ऑक्टोबर, 2012 13 वर्षे 10 महिने)  याला 10 जानेवारी, 2024 रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने गोरा असून चेहरा गोलाकार आहे. उंची 144 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे.  

त्याचे माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील  धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास