कु. त्रिशाला बनसोडे हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

कु. त्रिशाला बनसोडे हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

            लातूर,दि.17 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. त्रिशाला सुनील बनसोडे (जन्म दिनांक 10 मार्च, 2008  16 वर्षे 3 महिने)  हिला 16 फेब्रुवारी, 2024 रोजी स्वंयसिध्द महिला मंडळ संचलित गोकुळ बालगृह एम.आय.डी.सी. लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. डाव्या बाजूच्या गालावर तीळ आहे . ती रंगाने सावळी असून चेहरा लंब गोलाकार आहे. 159 सें.मी. व ती शरीराने सडपातळ आहे. 

तिच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ) व स्वंयसिध्द महिला मंडळ संचलित गोकुळ बालगृहाच्या अधीक्षक वैशाली कुलकर्णी (मो.नं. 8390906723)  यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास