कु. ज्ञानेश्वर लोंढे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 कु. ज्ञानेश्वर लोंढे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 


            लातूर,दि.19 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. ज्ञानेश्वर अमोल लोंढे (जन्म दिनांक 12 जून, 2011  13 वर्षे 1 महिना)  याला 19 जूलै, 2024 रोजी एस.आ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने सावळा असून चेहरा गोलाकार आहे. 152 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे. 

त्याचे माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी एस.ओ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथील अधीक्षक अमित नागरे (मो.नं.7798855544) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत