बालगृहात दाखल कु. राणी खरात हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

बालगृहात दाखल कु. राणी खरात हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर,दि.17 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. राणी प्रभाकर  खरात (जन्म दिनांक ४ मे, २०१०, (वय १४ वर्षे ०४ महिने) हिला १० जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.  रंग सावळा ,  चेहरा लंबगोलाकार, उंची ५ फूट २५ इंच, शरीराने सडपातळ आहे.  

तिच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, (लातूर) येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास