18 एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी) बंद राहणार

18 एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे

बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी) बंद राहणार   

लातूर, दि. 15 (जिमाका):  शुक्रवार, 18 एप्रिल, 2025 रोजी गुडफ्रायडेनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. तसेच शनिवार, 19 एप्रिल, 2025 रोजी पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळविले आहे.

****


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत