भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले अभिवादन


लातूर, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, तहसीलदार सौदागर तांदळे यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत