लातूर येथे सामाजिक समता सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम

 

लातूर येथे सामाजिक समता सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम

लातूरदि. 11 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागामार्फत ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. या अंतर्गत लातूर येथील सामाजिक न्याय भवन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य’ या विषयावर प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार होते. यावेळी सामाजिक न्याय भवनातील विविध कार्यालयांचे अधिकारीकर्मचारीविद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत