पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

 पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन


लातूर, दि. ३० : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त देविदास जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत