अनोळखी मृत व्यक्तीविषयी माहिती देण्याचे आवाहन

*अनोळखी मृत व्यक्तीविषयी माहिती देण्याचे आवाहन*

लातूर,दि.1,(जिमाका):-  उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आमृ नंबर 21/2025 कलम 144 बीएनएसमधील अनोळखी 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती अंगात रेघाळा शर्ट काळसर रंगाची पॅन्ट पांढरी बनीयन हा पिंपरी शिवारातील तलावात बुडून मरण पावला आहे. तरी या वर्णनाचा व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी (मो.क्र. 9560632424) , सोपनि विशाल एन. बहात्तरे (मो.क्र. 9657718232), डी.बी. पडिले (मो. न. 9764220633) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत