कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांचा लातूर दौरा

 कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांचा लातूर दौरा

लातूर, दि. २४ : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील हे २७ व २८ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

अॅड. हेलोंडे यांचे २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ते औसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतील. तसेच दुपारी १२ वाजता निलंगा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतील. दुपारी २ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी ४.३० वाजता लातूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतील. सायंकाळी ६ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. २९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत