Posts

कु. ज्ञानेश्वर लोंढे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  कु.  ज्ञानेश्वर लोंढे   याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  ज्ञानेश्वर अमोल लोंढे  (जन्म दिनांक 12 जून, 2011  13 वर्षे 1 महिना)    याला 19 जूलै, 2024 रोजी एस.आ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने सावळा असून चेहरा गोलाकार आहे. 152 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे.  त्याचे माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी एस.ओ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथील अधीक्षक अमित नागरे (मो.नं.7798855544) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****  

बालगृहात दाखल कु. कृष्णा घुगे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  बालगृहात दाखल कु.  कृष्णा घुगे   याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  कृष्णा राजू घुगे  (जन्म दिनांक 1 जानेवारी, 2011  13 वर्षे 7 महिने)    याला 30 जून, 2021 रोजी एस.आ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने सावळी असून चेहरा गोलाकार आहे. 144 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे.  त्याच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी एस.ओ.एस. बालग्राम नांदेड रोड लातूर येथील अधीक्षक अमित नागरे (मो.नं.7798855544) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

बालगृहात दाखल कु. भावना देशमुख हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  बालगृहात दाखल कु.  भावना देशमुख   हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  भावना वसुधा देशमुख  (जन्म दिनांक 6 मार्च, 2009  15 वर्षे 04 महिने)    हिला 3 ऑक्टोबर, 2024 रोजी मुलींचे क / व बालगृह मुरुड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा गोलाकार आहे. उंची 4 फुट 5 इंच व ती शरीराने सडपातळ आहे.  तिच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय शासकीय मुलींचे क / व बालगृह मुरुड ता. जि. लातूर येथील अधीक्षक एस.एस. क्षीरसागर (मो.नं.9881654977) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील    धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****
Image
  बालगृहात दाखल कु.  ऋतुजा वैरागे   हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.  ऋतुजा बाबुराव वैरागे  (जन्म दिनांक 1 सप्टेंबर, 2009  14 वर्षे 11 महिने)    हिला 18 जानेवारी, 2024 रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा लंबगोलाकार आहे. उंची 144 सें.मी. व ती शरीराने सडपातळ आहे.  तिच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

बालगृहात दाखल कु. प्रेमनाथ जाधव हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  बालगृहात दाखल कु. प्रेमनाथ जाधव हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.17 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.प्रेमनाथ बाळु जाधव (जन्म दिनांक 7 ऑक्टोबर, 2012 13 वर्षे 10 महिने)    याला 10 जानेवारी, 2024 रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने गोरा असून चेहरा गोलाकार आहे. उंची 144 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे.   त्याचे माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील    धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून  ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

बालगृहात कु. पुनम पवार हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  बालगृहात कु. पुनम पवार हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                  लातूर,दि.19 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.पूनम शिवाजी पवार (जन्म दिनांक १० मार्च, २०१० (१४ वर्षे ०७ महिने)    हिला १३ जुलै, २०२३ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा लंबगोलाकार आहे. उंची ४ फूट १० इंच व ती शरीराने सडपातळ आहे. तिच्या उजव्या ओठाखली    तीळ आहे.    माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी    धमानंद कांबळे                   (मो.नं. ९८२२१३७३२७), सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

बालगृहात कु. परशुराम खरात याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Image
  बालगृहात कु. परशुराम खरात याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन लातूर,दि.17 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. परशुराम प्रभाकर    खरात (जन्म दिनांक ११ जानेवारी, २०१३,    (वय ११ वर्षे ०७ महिने)    याला १० जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. हा    रंगाने सावळा असून चेहरा गोल आहे. उंची ४ फूट ३३ इंच व शरीराने सडपातळ आहे. त्याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला लागलेले निशाण आहे.    त्याचे माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी    धमानंद कांबळे    (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****