नवीन पीएमएएस 2023-24 करिता ऑनलाईन अर्ज भरण्यास 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

नवीन पीएमएएस 2023-24 करिता ऑनलाईन अर्ज भरण्यास 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

लातूर, दि. 29 (जिमाका):-  नवीन 2023-24 ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आलेली आहे. सर्व लाभार्थ्यांना दि. 5 जानेवारी, 2024 पर्यंत पीएमएएस 2023-2024 साठी ऑनलाईन फॉर्म भरता येतील. तद्नंतर तारीख वाढवून मिळणार नाही, तरी सर्व लाभार्थ्यांनी दि. 5 जानेवारी, 2024 पर्यंत फार्म भरुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी आवाहन केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत