केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज लातूरात
केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे
आज लातूरात
लातूर, दि.10(जिमाका): केंद्रीय रेल्वे, कोळसा
व खान राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे हे बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजीच्या लातूर
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार, दिनांक 10 मे,
2023 रोजी दुपारी 1-00 वाजता भोकरदन येथून लातूरकडे प्रयाण. सांयकाळी 7-00 वाजता औसा येथील उटगे मैदानावर आयोजित आमदार अभिमन्यू पवार
यांच्या मुलाचा शुभविवाह व सामुदायिक विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहतील. रात्री 9-00 रेल्वेने छत्रपती संभाजीनगरकडे
प्रयाण करतील.
****
Comments
Post a Comment