उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा

 

लातूर, दि. 10(जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १० मे २०२३ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. औसा येथे होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहतील.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे १० मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. सोईनुसार ते औसाकडे प्रयाण करतील. औसा येथील उटगे मैदानावर सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहतील. सायंकाळी सात वाजता बिदर विमानतळाकडे प्रयाण करतील.

                                                     ***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु