मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर जिल्ह्यात स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर जिल्ह्यात स्वागत
लातूर, दि. 10, (जिमाका) : औसा येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यावेळी त्यांच्या समवेत होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह सर्व मंत्री, मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
***
Comments
Post a Comment