उदगीर येथे अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार

 

उदगीर येथे अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार

लातूर, दि.25 (जिमाका): उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलकापूर शिवारातील रेल्वे पटरीवर 16 मे 2023 रोजी एक इसम रेल्वेची धडक लागून मरण पावला आहे. या मयताचे शवविच्छेदन करून त्याची ओळख पटविण्यासाठी त्याचा मृतदेह 18 मे 2023 पर्यंत शवागारात ठेवण्यात आला होता. त्यानंतर सदर मृतदेह डीकम्पोज होत असल्याचे दिसून आल्याने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

या अनोळखी मयताची तपास यादी तयार करून तयार करून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्यात आली असल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु