राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज लातूरात
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील आज लातूरात
लातूर, दि.10(जिमाका): राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय
विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजीच्या लातूर दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजी दुपारी 3-20 वाजता
शिर्डी काकडी विमानतळ ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथून दुपारी 3-30 वाजता विमानाने लातूर
जि. लातूरकडे प्रयाण करतील. सांयकाळी 4-30 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने
औसा जि. लातूरकडे प्रयाण. 5-00 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथे आगमन व राखीव.
5-30 वाजता मोटारीने औसा जि. लातूरकडे प्रयाण. 6-00 वाजता आमदार अभिमन्यु पवार यांचे
चिरंजीव ॲड. परिक्षित व चि.सौ.कां.डॉ. चेताली यांच्या शुभविवाह सोहळ्यास उटगे मैदान,
औसा जि. लातूर येथे उपस्थिती. 7-00 वाजता मोटारीने लातूरकडे प्रयाण. 7-15 वाजता प्रा.
प्रेरणा होणराव, प्रवक्ता भाजपा, वृंदावन सोसायटी, मुक्ताई नगर, लातूर यांच्या निवासस्थानी
सदिच्छा भेट व राखीव. 8-15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह , लातूरकडे प्रयाण.
8-30 वाजता शासकीय विश्रामगृह , लातूर येथून मोटारीने आगमन राखीव व मुक्काम करतील.
गुरुवार, तिदनांक 11 मे,
2023 रोजी सकाळी 7-30 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथून मोटारीने लातूर विमानतळाकडे
प्रयाण. 7-50 वाजता लातूरन विमनातळ येथे आगमन व विमानाने शिर्डी जि. अहमदनगरकडे प्रयाण.
****
Comments
Post a Comment