उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर येथे आगमन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर येथे आगमन
लातूर, दि. 10, (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळ येथे आगमन झाले. औसा येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
विमानतळावर आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.
Comments
Post a Comment