राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे आज लातूरात
राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री
अतुल सावे आज लातूरात
लातूर, दि.10(जिमाका): राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण
विभाग मंत्री अतुल सावे हे बुधवार, दिनांक 10 मे, 2023 रोजीच्या लातूर दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार, दिनांक 10 मे,
2023 रोजी दुपारी 12-00 वाजता मा. मंत्री महोदयांचे निवासस्थान, छत्रपती संभाजीनगर
येथून वाहनाने जालना-बीड-उस्मानाबाद मार्गे लातूरकडे प्रयाण. सांयकाळी 6-00 वाजता उटगे मैदान औसा जि.
लातूर येथे आगमन व आमदान अभिमन्यु दत्तात्रय पवार यांच्या मुलाच्या शुभ विवाह कार्यक्रमास
उपस्थिती. सोईनुसार उटगे मैदान, औसा जि. लातूर येथून छत्रपती संभाजी नगरकडे प्रयाण
करतील.
*****
Comments
Post a Comment