मस्टर असिस्टंट यांना आवाहन
मस्टर असिस्टंट यांना आवाहन
लातूर, दि. 17 : अवमान याचिका क्र. 878/2023 मधील मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपसचिव, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील काही मस्टर असिस्टंट कर्मचारी (हजेरी सहाय्यक) हे मिळून येत नाहीत. तरी मस्टर असिस्टंट किंवा मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले अभिलेख, कागदपत्रे, पुरावेसह आपण ज्या कार्यालयामूधन सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या कार्यालयाशी किंवा उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे संपर्क साधावा, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) अहिल्या गाठाळ यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment