राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा १4 ऑक्टोबर रोजी लातूर दौरा नियोजित
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा १४ ऑक्टोबर रोजी लातूर दौरा नियोजित
लातूर, दि. ११ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा १४ ऑक्टोबर २०२४ रोजी लातूर दौरा नियोजित आहे.
या दौऱ्यामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, उद्योजक यांच्याशी संवाद साधणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment