कु. राणी खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 कु. राणी खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या

मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन 

लातूर,दि.18 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. राणी प्रभाकर  खरात (जन्म दिनांक ४ मे, २०१०, वय १४ वर्षे ०४ महिने) हिला १० जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.  रंग सावळा ,  चेहरा लंबगोलाकार, उंची ५ फूट २५ इंच, शरीराने सडपातळ आहे.  

माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील  धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन