राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा आज लातूर दौरा
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा आज लातूर दौरा
लातूर, दि. 14 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता लातूर येथे आगमन होईल. दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लातूर शासकीय विश्रामगृह येथे विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधतील.
***
Comments
Post a Comment