सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा कार्यक्रम
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा कार्यक्रम
लातूर, दि. १२ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६ रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री श्री. पाटील यांचे सकाळी १०.३० वाजता शिरूर ताजबंद येथील शिवछत्रपती नगर इंद्रायणी निवास येथे येथून अहमदपूरकडे प्रयाण करतील. सकाळी १०.४५ वाजता अहमदपूर येथील कराड नगर येथे श्री नागनाथ केंद्रे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सकाळी ११ वाजता अहमदपूर येथून रुईकडे मोटारीने प्रयाण करतील. सकाळी ११.१५ वाजता रुई येथे स्व. ज्ञानोबा देवकत्ते यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सकाळी ११.३० वाजता रुई येथून नांदेड जिल्ह्यातील लोहाकडे प्रयाण करतील. दुपारी २ वाजता त्यांचे लातूर येथील औसा रोडवरील हॉटेल वाडा येथे आगमन होईल. याठिकाणी श्री. चिंचोळकर यांच्या मुलाच्या साक्षगंध कार्यक्रमानिमित्त सदिच्छा भेट देतील. दुपारी २.३० वाजता लातूर येथून शिरुर ताजबंदकडे मोटारीने प्रयाण करतील. दुपारी ३.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी येथे आगमन व राखीव.
****
Comments
Post a Comment