लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 10.7 मि.मी. पावसाची नोंद
लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 10.7 मि.मी. पावसाची नोंद
लातूर दि.17 (जि.मा.का.):- जिल्ह्यात आज दिनांक 17 जुलै 2025 रोजी सकाळी 8 पर्यंत सरासरी 10.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 48.4 मिलीमीटर पावसाची नोंद रेणापूर तालुक्यात झाली आहे.
तालुका निहाय पर्जन्यमान पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी 1 जून 2025 ते आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. लातूर-16.8 (82.6) , औसा-12.4, (125.3) , अहमदपूर - 1.4 (112), निलंगा-8.1 (118), उदगीर-0.8 (114.1), चाकूर- 1.5, (121.5), रेणापूर 48.4, (130.8) , देवणी- 2.5. (110.8), शिरुर अनंतपाळ- 4.7 (107.9), जळकोट- निरंक (95.5). जिल्ह्यात 1 जून, 2025 पासून आजपर्यंत झालेला पाऊस 113.1 मि.मी. इतका असून वार्षिक सरासरीच्या 47.5 टक्के आहे.
****
Comments
Post a Comment