निवृत्ती वेतनधारकांनी आधारकार्डव पॅनकार्डसंलग्न करण्याचे आवाहन
निवृत्ती वेतनधारकांनी आधारकार्डव पॅनकार्डसंलग्न करण्याचे आवाहन
लातूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुंटूंब निवृत्तीवेतनधारकयांनी भारत सरकारच्या आयकर विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क्रमांक09/2025 नुसार आपले आधारकार्ड सोबत पॅनकार्ड दि. 30 सप्टेंबर, 2025 पूर्वी संलग्न(लिंक) करावे.विहीतमुदतीत आधारकार्ड व पॅनकार्ड संलग्न न केल्यास ऑक्टोबर 2025 च्या निवृत्तीवेतनातूनव कुंटूंब निवृत्तीवेतनातून आयकर कायद्यान्वये जास्तीचा आयकर कपात करण्यात येईल, असेजिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला पाटील व अप्पर कोषागार अधिकारी के.एन. खोजे यांनीकळविले आहे. ****
Comments
Post a Comment