जिल्हा कोषागार कार्यालयामार्फतशिवणी (बु) येथे वृक्षारोपण
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फतशिवणी (बु) येथे वृक्षारोपण
लातूर, दि. 11 (जिमाका): लातूर येथील जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या कार्यालयामार्फतशिवणी (बु) ता. औसा. जि. लातूरयेथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांच्याउपस्थितीत 905 वृक्ष लागवड करुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळीअप्पर कोषागार अधिकारी नागेश बुध्दीवंत, श्री. खोजे, मारुती गुट्टे, उपकोषागार अधिकारीअ.दि.मोरे यांच्यासमवेत तालुका व जिल्हास्तरावरील उपकोषागार कार्यालयचे अधिकारी, कर्मचारीतसेच शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तरव विद्यार्थी - विद्यार्थींनीची यावेळी उपस्थिती होती. ****
Comments
Post a Comment