कर्नाटक विधान परिषद सभापती सलीम अहमद यांचा दौरा

कर्नाटक विधान परिषद सभापती सलीम अहमद यांचा दौरा लातूर, दि. २३: कर्नाटक विधान परिषद सभापती सलीम अहमद हे २४ नोव्हेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांचे बिदर येथून निलंगा येथे आगमन होईल. येथील कार्यक्रमांना उपस्थित राहून रात्री ११ वाजता ते बिदरकडे प्रयाण करतील. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत