पोलीस स्टेशन चाकूर येथील 26 बेवारस मोटार सायकलचा जाहीर लिलाव
पोलीस स्टेशन चाकूर येथील 26 बेवारस
मोटार सायकलचा जाहीर लिलाव
*लातूर,दि.5
(जिमाका):- *चाकूर येथील तालुका दंडाधिकारी यांनी 26 बेवारस मोटार
सायकल स्क्रॅप करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या बेवारस मोटार सायकलचा जाहीर
लिलाव करुन जास्तीत- जास्त किंमत यावी या उद्देशाने लिलाव करावयाचा आहे.
दि. 10 मे 2022 रोजी पोलीस स्टेशन
चाकूर येथे जाहीर लिलाव करण्यात येणार असून ज्यांना जाहीर लिलावामध्ये सहभाग घ्यावयाचा
आहे त्यांनी पोलीस स्टेशन दुरध्वनी क्रमांक 02382-252040 मो.नं. 9823478468 या नंबरवर
संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक पो.स्टे. चाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
000
Comments
Post a Comment