उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर स्वागत

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर स्वागत


लातूर, दि. १६ (जिमाका) : विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरला जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही त्यांचे स्वागत केले 

आमदार प्रवीण दरेकर, आमदार अभिमन्यू पवार यांचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत लातूर विमानतळावर आगमन झाले.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु