‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’
·
कृषि
विभाग आजपासून राबविणार विशेष मोहीम
·
आधुनिक
तंत्रज्ञान, रोग नियंत्रण, योजनांविषयी होणार मार्गदर्शन
लातूर, दि. 06 (जिमाका) : ‘सातबारा’
हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा शब्द,
हा जिव्हाळा लक्षात घेवून लातूर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभाग 7 ते 12 जून 2023 या कालावधीत कृषि
तंत्रज्ञानाचा जागर प्रत्येक गावात करणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत
आहे.
Comments
Post a Comment