परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लातूर जिल्हा दौरा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. १३ : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांचे १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी ११.१५ वाजता गौरी शंकर हॉल, रुक्मिणी मंगल कार्यालय मागे, पोतदार शाळेसमोर, रिंग रोड, लातूर येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतील. दुपारी १२.३० वाजता लातूर येथून धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडीकडे प्रयाण करतील.
***
Comments
Post a Comment