लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 12.9 मि.मी. पावसाची नोंद

 लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात

सरासरी 12.9 मि.मी. पावसाची नोंद

लातूरदि. 12 (जिमाका) : जिल्ह्यात आज, 12 जून रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत सरासरी 12.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 148.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहेअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात 12 जून2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

लातूर – 0.6 (156.6) मि.मी.औसा- 31.2 (204) मि.मी.अहमदपूर- 1.7 (94.3) मि.मी.निलंगा -43.4 (192.7) मि.मीउदगीर- 3.6 (93.9) मि.मीचाकूर-0.4 (154.6) मि.मीरेणापूर-4.1 (169.7) मि.मीदेवणी- 0.3 (105.3) मि.मीशिरुर अनंतपाळ- 4.3 (140.7) मि.मीजळकोट-1.5 (37.1) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 148.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा