अनोळखी मृतदेहाबाबत माहिती देण्याचे आवाहन
अनोळखी मृतदेहाबाबत माहिती देण्याचे आवाहन
लातूर, दि. 25 (जिमाका) : शहरातील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन अंतर्गत मयत अनोळखी पुरुष (वय अंदाजे 55 वर्षे) हा 23 जून 2024 रोजी सरकारी दवाखाना येथे मृत अवस्थेत दाखल केले होते. अनोळखी इसमाचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्रेताची ओळख पटविण्यासाठी सर्व पोलीस स्टेशनला तपास याद्या पाठवून दिलेल्या आहेत. तरी याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी विवेकानंद चौक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment