अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी
विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 11 (जिमाका) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2024-25 अंतर्गत फुलपिक लागवड, मशरुम उत्पादन, हरीतगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, 20 एचपी टॅक्टर, शेतकरी अभ्यास दौरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस व प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज करताना महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.
*****
Comments
Post a Comment