हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाबाबत आवाहन

 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन छञपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.




Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत