जानेवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित
वृत्त क्र. ०६
जानेवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित
लातूर, दि. ०२ : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु, सद्यस्थितीत लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजवणी सुरु असल्यामुळे ०५ जानेवारी २०२६ रोजी लोकशाही दिन स्थगित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment