जिल्हा कोषागार कार्यालयात क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 

*जिल्हा कोषागार कार्यालयात*

*क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांची जयंती साजरी*


लातूर, दि.3:- जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय लातूर येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती येथील जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली.

यावेळी संतोष धुमाळे, खय्युम खोजे, अप्पर कोषागार अधिकारी नागेश बुध्दीवंत उपस्थित होते आणि कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचीर यावेही उपस्थिती होती.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत