सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा कार्यक्रम
लातूर, दि. ०३ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
ना. पाटील यांचे ४ जानेवारी रोजी सकाळी ७.५५ वाजता
लातूर येथे आगमन होईल व मोटारीने शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सकाळी ९.३० वाजता शिरूर
ताजबंद येथे शिवछत्रपती नगर येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव.
Comments
Post a Comment