केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आज लातूर जिल्हा दौऱ्यावर

 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

आज लातूर जिल्हा दौऱ्यावर

 

लातूर, दि. 24 (जिमाका) : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड रविवार, दिनांक 25 फेब्रुवारी, 2024 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार, दिनांक 25 फेब्रुवारी,  2024  रोजी सकाळी  11 वाजता जिल्हा बीड येथून चिखली तालुका अहमदपूर जिल्हा लातूरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता चिखली तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या शाखचे उद्घाटन. दुपारी 2-30 चिखली येथून ता. अहमदपूरकडे प्रयाण. दुपारी 3-15 वाजता अहमदपूर येथे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी लिंग स्थापना सोहळा . दुपारी 4-30 अहमदपूर येथून लातूरकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता लातूर येथे आयकॉन सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 7-30 वाजता माजी नगरसेविका दीपाताई गीते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट . रात्री 9 वाजता लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु